नील आर्मस्ट्राँग यांच्यानंतर चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या त्या १२ जणांची नावं काय आहेत?

What are the names of the 12 people who walked on the moon after Neil Armstrong?

मुंबई तक

• 01:30 PM • 23 Aug 2023

follow google news

भारताच्या सगळ्यात मोठ्या मोहिमेबद्दल तुम्ही वाचलं असेल. ऐकलं असेल. ही मोहीम आहे चांद्रयान 3! इस्रोचे चांद्रयान 3 अवकाशात झेपावलं तेव्हापासूनच याबद्दल वेगवेगळी माहिती समोर येत आहे. चांद्रयान 3 मोहीम भारताच्या अवकाश संशोधनातील एक मोठा प्रोग्राम आहे. आता मानवरहित यान पाठवण्यात आलं असलं, तरी यापूर्वीच माणूस चंद्रावर जाऊन आलाय. यातील पहिलं नाव तुम्ही शाळेत असतानाच ऐकलं असेल, पण इतर 11 लोक कोण? हे तुम्हाला माहिती नसेल.

    follow whatsapp