मनसैनिकांनी मुलुंड टोलनाका जाळला, बाळा नांदगावकर काय म्हणाले? –

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन तोडगा न निघाल्यास टोलनाके जाळून टाकण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मुलुंड टोलनाका जाळला.

मुंबई तक

• 07:27 AM • 10 Oct 2023

follow google news

मनसैनिकांनी मुलुंड टोलनाका जाळला, बाळा नांदगावकर काय म्हणाले? 

    follow whatsapp