वारकऱ्यांवर ‘लाठीचार्ज’! अजित पवार, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

ज्ञानोबा माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यावेळी काही वारकऱ्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई तक

12 Jun 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 10:07 AM)

follow google news

वारकऱ्यांवरील लाठीचार्जवर अजित पवार देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?