राम मंदिराच्या राजकारणावरुन होत असलेल्या टीकेवर फडणवीस काय म्हणाले ?

जालना ते मुंबई वंदे भारत ट्रेनचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मंदिर हा राजकारणाचा विषय नसल्याचं म्हटलं.

मुंबई तक

• 04:17 PM • 30 Dec 2023

follow google news

राम मंदिराच्या राजकारणावरुन होत असलेल्या टीकेवर फडणवीस काय म्हणाले ?