आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?

केरला स्टोरीवरुन वाद सुरु झाला आहे. जितेंद्र आव्हाडांनी केरला स्टोरीच्या निर्मात्याबाबत केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांनी कारवाईचे संकेत दिले.

मुंबई तक

09 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 07:45 AM)

follow google news

आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले? 

    follow whatsapp