पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना काय म्हणाले?

देशाने २१ ऑक्टोबर 2021 रोजी कोरोना लसीचे १०० कोटी डोस देण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला. नऊ महिन्यांच्या कालावधीत देशानं हे लक्ष्य गाठलं असून, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी १०० कोटी डोसचं लक्ष्य गाठण्याचं प्रत्येक भारतीयाचं असल्याचं सांगत अभिनंदन केलं. यावेळी दिवाळी साजरी करतानाही सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं.

मुंबई तक

22 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:33 PM)

follow google news

देशाने २१ ऑक्टोबर 2021 रोजी कोरोना लसीचे १०० कोटी डोस देण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला. नऊ महिन्यांच्या कालावधीत देशानं हे लक्ष्य गाठलं असून, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी १०० कोटी डोसचं लक्ष्य गाठण्याचं प्रत्येक भारतीयाचं असल्याचं सांगत अभिनंदन केलं. यावेळी दिवाळी साजरी करतानाही सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं.

    follow whatsapp