what did shrikant shinde said on uddhav thackeray resignation
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर श्रीकांत शिंदे काय म्हणाले?
सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यावरुन विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावरच श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.