निकालाच्या विरोधात शिंदे कायदेशीर सल्ला का घेणार?

शिवसेना आमदार अपात्रेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. यावेळी भरत गोगावले यांचा व्हीप नाकारण्यात आला,त्यावरुन शिंदे कायदेशीर सल्ला घेणार आहेत.

मुंबई तक

• 10:32 AM • 11 Jan 2024

follow google news

निकालाच्या विरोधात शिंदे कायदेशीर सल्ला का घेणार?