रक्षा खडसेंचं तिकीट कापणार? गिरीश महाजन काय म्हणाले?

लोकसभेच्या निवडणुका वर्षभरावर आहेत. एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये गेल्याने त्यांच्या सून रक्षा खडसे यांचे तिकीट भाजपकडून कापण्यात येण्याची शक्यता आहे.

मुंबई तक

• 07:07 AM • 14 Jun 2023

follow google news

रक्षा खडसेंचं तिकीट कापणार? गिरीश महाजन काय म्हणाले? 

    follow whatsapp