what happen in nda meeting what eknath shinde said
एनडीएच्या भेटीत काय झालं? शिंदे म्हणाले…
एनडीएची नवी दिल्ली येथे बैठक पार पडली. यावेळी येत्या निवडणुकांबाबत चर्चा झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत काय झालं याची माहिती दिली.