राज ठाकरेंच्या कटआऊटला दुग्धाभिषेक करताना काय घडलं?

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसैनिकांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज ठाकरेंच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करताना कार्यकर्त्याचा तोल गेल्याने कार्यकर्ता खाली पडला.

मुंबई तक

• 07:09 AM • 14 Jun 2023

follow google news

राज ठाकरेंच्या कटआऊटला दुग्धाभिषेक करताना काय घडलं? 

    follow whatsapp