what happend when navneet rana enter the court room
नवनीत राणा कोर्टात हजर झाल्यावर काय घडलं?
मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठण प्रकरणी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी नवनीत राणा कोर्टात हजर झाले होते त्यावेळी कोर्टाने राणा यांना चांगलंच झापलं