Kirit Somaiya यांच्याबरोबर मुंबई ते कोल्हापूर प्रवासात ट्रेनमध्ये आणि बाहेर काय घडलं?

मुंबई तक

20 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:38 PM)

मुंबई तक – कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी साताऱ्यातच रोखलं. साताऱ्यातील कराड स्थानकावर किरीट सोमय्या यांना उतरवण्यात आलं आणि त्यानंतर पोलीस बंदोबस्तात कराडच्या शासकीय विश्रामगृहावर घेऊन जाण्यात आलं.भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. त्यांनंतर […]

follow google news

मुंबई तक – कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी साताऱ्यातच रोखलं. साताऱ्यातील कराड स्थानकावर किरीट सोमय्या यांना उतरवण्यात आलं आणि त्यानंतर पोलीस बंदोबस्तात कराडच्या शासकीय विश्रामगृहावर घेऊन जाण्यात आलं.भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. त्यांनंतर आरोपांचे पुरावे गोळा करण्यासाठी आपण मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कारखान्यावर जाणार असल्याचंही सोमय्यांनी म्हटलं होतं.

    follow whatsapp