महाराष्ट्रात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्येनंतर पूजा अरुण राठोड नावाच्या एका 22 वर्षीय तरुणीचा यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात गर्भपात करण्यात आला. हा रिपोर्ट मुंबई तकच्या हाती लागला होता आणि या प्रकरणाने साऱ्या महाराष्ट्रत खळबळ उडवून दिली. याबाबत रुग्णालयाशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न वारंवार करण्यात आला पण कोणतीही माहिती मिळाली नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
