एखाद्या देशाचं लष्कर हे त्या देशाच्या परिणामी नागरिकांच्या संरक्षणासाठी असतं. पण याच लष्कराला काही स्पेशल पॉवर्स देण्यात आलेत, ज्यात संशयाच्या आधारावर भारताच्या नागरिकावरही गोळीबार होतो. AFSPA- Armed Forces Special Power Act, 1958 नुसार हे अधिकार भारतातील आर्म्ड फोर्सेसना देण्यात आलेत. पण अशाप्रकारे अधिकार आर्म्ड फोर्सेसना का देण्यात आलेत? हा AFSPA नेमका काय आहे? पाहूयात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
