Tauktae Cyclone चा फटका बसलेले Bombay High काय आहे?

पुढे अपघात प्रवण क्षेत्र आहे, वाहने सावकाश चालवा हा बोर्ड तुम्ही रस्त्याने प्रवास करताना वाचला असेल. आणि या अपघात प्रवण क्षेत्राचा अनुभवही घेतला असेल. असाच मुंबईजवळच्या समद्रात एक अपघातप्रवण इलाखा आहे. या इलाख्याचं नाव आहे बॉम्बे हाय. तौक्ते चक्रीवादळाने हा परिसर पुन्हा एकदा चर्चेत आलाय. बार्ज पी३०५ हे भलंमोठं जहाज चक्रीवादळ घोंघावत असताना भर समुद्रात […]

मुंबई तक

25 May 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:41 PM)

follow google news

पुढे अपघात प्रवण क्षेत्र आहे, वाहने सावकाश चालवा हा बोर्ड तुम्ही रस्त्याने प्रवास करताना वाचला असेल. आणि या अपघात प्रवण क्षेत्राचा अनुभवही घेतला असेल. असाच मुंबईजवळच्या समद्रात एक अपघातप्रवण इलाखा आहे. या इलाख्याचं नाव आहे बॉम्बे हाय. तौक्ते चक्रीवादळाने हा परिसर पुन्हा एकदा चर्चेत आलाय. बार्ज पी३०५ हे भलंमोठं जहाज चक्रीवादळ घोंघावत असताना भर समुद्रात काय करत होतं? आणि बॉम्बे हाय हे काय आहे? अधिक माहितीसाठी बघा हा व्हिडिओ.

    follow whatsapp