Kirit Somaiya Vs Hasan Mushrif : मनी लाँड्रिंग म्हणजे काय? काय कारवाई होते?

भाजप नेते किरीट सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप केलेत. पण हे मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? त्याबाबत कायद्यात काय तरतूद आहे, काय कारवाई होते, पाहा

मुंबई तक

20 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:38 PM)

follow google news

भाजप नेते किरीट सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप केलेत. पण हे मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? त्याबाबत कायद्यात काय तरतूद आहे, काय कारवाई होते, पाहा

    follow whatsapp