मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या महाविकास आघाडी सरकारला 28 नोव्हेंबरला दोन वर्ष झाली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येणार असल्याचा दावा करत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी तर नाशिकमध्ये बोलताना सरकार आणण्याचा प्लॅन सांगितला. भाजप नेत्यांनी यापूर्वी वेळोवेळी महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचं सांगितलं. त्यासाठीचे वेगवेगळ्या तारखांचे मुहुर्तही सांगितले. पण सरकार पडलं नाही. आता यावरच दरेकरांनी नवा प्लॅन सांगितला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
