काय आहे नरेंद्र मोदी स्टेडियमचा नेमका इतिहास?

गुजरातमधील अहमदाबाद येथील क्रिकेटच्या मैदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं. जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडीयमला मोदींचं नाव दिल्यामुळे विरोधी पक्षांनी केंद्र सरकार व मोदींना धारेवर धरलंय. मोदी मुख्यमंत्री असताना या मैदानाची कल्पना सुचली आणि त्यानंतर कसा राहीला आहे या मैदानाचा इतिहास, जाणून घ्या…

मुंबई तक

25 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:45 PM)

follow google news

गुजरातमधील अहमदाबाद येथील क्रिकेटच्या मैदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं. जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडीयमला मोदींचं नाव दिल्यामुळे विरोधी पक्षांनी केंद्र सरकार व मोदींना धारेवर धरलंय. मोदी मुख्यमंत्री असताना या मैदानाची कल्पना सुचली आणि त्यानंतर कसा राहीला आहे या मैदानाचा इतिहास, जाणून घ्या…

    follow whatsapp