भाजपची तयारी काय? Uma Khapre यांनी सांगितलं गणित

विधान परिषदेच्या १० जागांसाठी राज्यात निवडणूक होत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात भाजपने ५ उमेदवार उतरवेल आहेत, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं प्रत्येकी दोन उमेदवार उतरवले आहेत. मतदानानंतर लगेच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे १०व्या जागेवर कोण बाजी मारणार यांची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

मुंबई तक

20 Jun 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:59 PM)

follow google news
    follow whatsapp