Rajya Sabha Election : काय केल्याने आमदाराचं मत होईल बाद?
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी आमदारांची जुळवाजळुव सुरू आहे. मविआ किंवा भाजप दोघांकडेही आपला सहाव्या जागेवरील उमेदवार निवडून येईल इतकं संख्याबळ नाही, त्यामुळे एक एक मत महत्वाचं आहे, अशात एकही मत बाद ठरलं तर मात्र त्याचा निवडणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. अशात राज्यसभा निवडणुकीत आमदारांनी कोणत्या चुका केल्यास मत होणार बाद? समजून घेऊयात
ADVERTISEMENT
मुंबई तक
07 Jun 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:00 PM)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
