ठाकरेंच्या विरोधात निकाल लागल्यावर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर झाला. हा निकाल शिंदेंच्या बाजूने लागला त्यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई तक

• 10:31 AM • 11 Jan 2024

follow google news

ठाकरेंच्या विरोधात निकाल लागल्यावर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?