कोर्टात काय बाजू मांडणार? राहुल नार्वेकर काय म्हणाले?

विधानसभा अध्यक्षांच्या विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. यावरच राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई तक

• 11:07 AM • 17 Oct 2023

follow google news

कोर्टात काय बाजू मांडणार? राहुल नार्वेकर काय म्हणाले? 

    follow whatsapp