नांदेडच्या सरकारी रुग्णालयात ३१ जणांचा मृत्यू, नातेवाईक काय म्हणाले?

नांदेडच्या सरकारी रुग्णालयामध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात औषधांचा तुडवडा असल्याचं रुग्णांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.

मुंबई तक

• 11:13 AM • 03 Oct 2023

follow google news

नांदेडच्या सरकारी रुग्णालयात ३१ जणांचा मृत्यू, नातेवाईक काय म्हणाले? 

    follow whatsapp