what sanjay raut said on dissqualification hearing
अपात्रतेच्या सुनावणीवर संजय राऊत काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सोमवारी सुनावणी पार पडली. यावेळी पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे. आता संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे.