बावकुळेंच्या पत्रकारांवरील वक्तव्यावर शरद पवार काय म्हणाले?
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पत्रकारांना ढाब्यावर घेऊन जा असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. बावनकुळेंच्या वक्तव्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.