मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या शिंदेंच्या आश्वासनावर आझाद मैदानातील शिवसैनिक काय म्हणाले?

आझाद मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं. त्यावर मराठा तरुणांशी साधलेला संवाद

मुंबई तक

• 11:16 AM • 25 Oct 2023

follow google news

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या शिंदेंच्या आश्वासनावर आझाद मैदानातील शिवसैनिक काय म्हणाले? 

    follow whatsapp