उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र येणार? ठाकरेंनी केलं एकदम क्लिअर

उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीच्या चर्चेबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबई तक

• 11:11 AM • 27 Jul 2023

follow google news

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र येणार? ठाकरेंनी केलं एकदम क्लिअर 

    follow whatsapp