अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्यावर वैभव नाईक काय म्हणाले?

अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यात येणार अशा चर्चा सुरु असताना आता ठाकरेंचे आमदार वैभव नाईक यांनी देखील अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात असं वक्तव्य केलं आहे.

मुंबई तक

• 07:29 AM • 07 Jul 2023

follow google news

अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्यावर वैभव नाईक काय म्हणाले? 

    follow whatsapp