अजित पवार यांना सभेला जाण्याआधी टेन्शन काय होतं?

What was the tension before Ajit Pawar went to the meeting?

मुंबई तक

• 10:25 AM • 30 Nov 2023

follow google news

अजितदादा तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्य आहे, हे आगामी लोकसभेतून दाखवून द्यायचं आहे, जनता तुम्हाला कौल देईल, असं मत अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी मांडलं आहे, ते कर्जतच्या खालापूर येथे आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.

What was the tension before Ajit Pawar went to the meeting?

अजितदादा तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्य आहे, हे आगामी लोकसभेतून दाखवून द्यायचं आहे, जनता तुम्हाला कौल देईल, असं मत अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी मांडलं आहे, ते कर्जतच्या खालापूर येथे आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.

What was the tension before Ajit Pawar went to the meeting?

    follow whatsapp