देशात कोरोनाचं लसीकरण 16 जानेवारीला सुरू झालं, ज्याचा दुसरा डोस आता 13 फेब्रुवारीला देण्यात येणार आहे. कोविन अपमधील तांत्रिक अडचणींमुळे आता वॉल्क इन, म्हणजेच ज्याची नोंदणी झालेली आहे, ती व्यक्ती ठरवलेल्या वेळेत हवं तेव्हा येते आणि लस घेऊन जाते. पण त्यामुळे काही जण कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यायला उशीर करू शकतात, किंवा घ्यायचं टाळूही शकतात. यावर डॉक्टरांना काय वाटतं?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
