जेव्हा राज ठाकरे शाहरूख खानच्या मदतीला धावून येतात…

मे 2012 मध्ये आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या मॅचदरम्यान एका वादाचा प्रसंग निर्माण झाला होता. वानखेडे स्टेडिअमवर सुरक्षा रक्षकांनी शाहरूखला हटकलं. आणि त्यावरूनचा शाहरुख खान आणि सुरक्षा रक्षक यांच्यात वाद झाला. मुंबई क्रिकेट असोसिएशननं शाहरुखच्या भूमिकेचा निषेध केला. वानखेडे स्टेडिअमवर शाहरूखला ५ वर्ष प्रवेशबंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांनी […]

मुंबई तक

23 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:33 PM)

follow google news

मे 2012 मध्ये आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या मॅचदरम्यान एका वादाचा प्रसंग निर्माण झाला होता. वानखेडे स्टेडिअमवर सुरक्षा रक्षकांनी शाहरूखला हटकलं. आणि त्यावरूनचा शाहरुख खान आणि सुरक्षा रक्षक यांच्यात वाद झाला. मुंबई क्रिकेट असोसिएशननं शाहरुखच्या भूमिकेचा निषेध केला. वानखेडे स्टेडिअमवर शाहरूखला ५ वर्ष प्रवेशबंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांनी शाहरुख खानविरोधात भूमिका घेतली होती. शाहरूखच्या बाजूने उभे राहणारे राज ठाकरे हे एकमेव राजकारणी होते. शाहरुख खानच्या मदतीला राज ठाकरे धावून आल्याचा तो किस्सा काय होता, हेच जाणून घ्या महाराष्ट्र डायरीमध्ये.

    follow whatsapp