धनंजय मुंडे यांच्यावर जेव्हा रेणू शर्मा यांनी आरोप केले होते तेव्हाही शरद पवार म्हणाले होते की आरोप गंभीर आहेत. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी जेव्हा अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाले होते तेव्हाही शरद पवार म्हणाले होते की परमबीर सिंग यांनी केलेले १०० कोटींच्या वसुलीचे आरोप गंभीर आहेत. आरोप गंभीर आहेत असं जेव्हा शरद पवार म्हणतात तेव्हा नेमकं काय होतं पाहा हा खास व्हीडिओ-
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
