हर्षदा परब: महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात 1 जूनच्या आधीपासून झाली. पण तो मान्सूनपूर्व पाऊस होता. केरळात पाऊस दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली. असं असताना काही दिवसांनंतर पावसाने दडी मारली. रविवारपासून गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा मंगळवारी रात्रीपासून सुरू झाला. पण आता हा पाऊस राहणार की जाणार असा प्रश्न विचारला जातोय. तर मग आता आलेला मान्सून कुठे गायब झाला?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
