ADVERTISEMENT
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदींना घेरलंय. पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणलाय. 8,9 आणि 10 ऑगस्टला या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. विरोधकांकडून मोदी सरकारविरोधात दुसऱ्यांदा अविश्वास प्रस्ताव आणला गेलाय. अविश्वास ठराव म्हणजे, एखाद्या सरकारला किती लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे, हे सिद्ध करण्याची एक परीक्षाच असते. अविश्वास प्रस्तावामुळे काही सरकारही कोसळली आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत कोणकोणत्या पंतप्रधानांविरोधात कधी कधी अविश्वास प्रस्ताव आणला गेलाय, हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत…