mumbaitak
फडणवीसांचं भाषण सुरु असतानाच शेलारांनी महाजनांला लगावली कोपर
बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर विधानसभेमध्ये चर्चा सुरु होती. यावेळेस देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. मात्र मागे गिरीश महाजन दुसऱ्या इतर विचारांमध्ये व्यस्त होते असावेत. त्यामुळे आशिष शेलारांनी कोपर लावून महाजनांचे मुख्य विषयाकडे लक्ष वेधले.
ADVERTISEMENT
मुंबई तक
07 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:08 PM)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
