who is abhijeet patil sharad pawar declared his name as party candidate
शरद पवारांनी हेरलं नवं नेतृत्व! कोण आहेत अभिजीत पाटील?
शरद पवारांच्या पंढरपूरच्या दौऱ्यात साखर सम्राट अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. अभिजित पाटील नेमके कोण आहेत हेच आपण समजावून घेऊयात.