Video: भाजपने राजीनामा मागितलेले संजय राठोड कोण आहेत?

टिकटॉक स्टार पुजा चव्हाणच्या आत्महत्येने राज्यात खळबळ उडवून दिलीय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही ऑडिओ क्लिपमुळे काही नावं चर्चेत आलीत. या क्लिपवरून भाजपने या प्रकरणात शिवसेना नेते आणि वन मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केलेत. संजय राठोड कोण आहेत? संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. त्यामुळे पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाबाहेरच्या शिवसेनेच्या एखाद्या मंत्र्याच्या नावाची चावडीचावडीवर […]

मुंबई तक

16 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:46 PM)

follow google news

टिकटॉक स्टार पुजा चव्हाणच्या आत्महत्येने राज्यात खळबळ उडवून दिलीय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही ऑडिओ क्लिपमुळे काही नावं चर्चेत आलीत. या क्लिपवरून भाजपने या प्रकरणात शिवसेना नेते आणि वन मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केलेत.

संजय राठोड कोण आहेत?

संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. त्यामुळे पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाबाहेरच्या शिवसेनेच्या एखाद्या मंत्र्याच्या नावाची चावडीचावडीवर चर्चा सुरू झालीय. कोण हे संजय राठोड असा सवाल सर्वसामान्य लोकांतून विचारला जातोय. कोण आहेत संजय राठोड?

संजय राठोड यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी क्लिक करा पुढील लिंकवर-

    follow whatsapp