Surekha Punekar in NCP : लोककलावंत ते राजकारणी…कसा आहे सुरेखा पुणेकर यांचा प्रवास?

आपल्या अदांनी घायाळ करणाऱ्या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर आता राजकारणात एन्ट्री घेत आहेत…मात्र हा प्रवास इतका सोप्पा नव्हता. त्यात अनेक चढ-उतार होते. कसा राहिलाय एक लोककलावंत ते राजकारणी हा प्रवास, पाहूयात

मुंबई तक

16 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:39 PM)

follow google news

आपल्या अदांनी घायाळ करणाऱ्या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर आता राजकारणात एन्ट्री घेत आहेत…मात्र हा प्रवास इतका सोप्पा नव्हता. त्यात अनेक चढ-उतार होते. कसा राहिलाय एक लोककलावंत ते राजकारणी हा प्रवास, पाहूयात

    follow whatsapp