मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीबाहेर सापडलेली गाडी आणि त्यानंतर या गाडी मालकाचा ठाण्याच्या खाडीत सापडलेला मृतदेह यावरून विधानसभेत जोरदार आरोप प्रत्योराप झाले. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात पोलीस तपास अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप लावले. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख बोलले. मात्र या सगळ्या प्रकरणात ज्यांचे नाव चर्चेत आले आहे ते सचिन वाझे कोण आहेत?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
