मुंबई तक समीर ज्ञानदेव वानखेडे की समीर दाऊद वानखेडे हा गोंधळ आता आणखी वाढलाय. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडलांनी आपलं नाव ज्ञानदेव असंच असल्याचा दावा करत सर्व आरोप फेटाळून लावले होते. पण आता याच सगळ्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी एक नवी माहिती शेअर केलीय. आणि याच माहितीमुळे ज्ञानदेव की दाऊद हा गोंधळ वाढलाय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
