मुंबई तक महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद इथे भरलेल्या समर्थ साहित्य परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केलंय . ‘समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराज नसते’ असं वक्तव्य राज्यपालांनी केलं. या वक्तव्यावरुन चांगलाच वाद रंगला. ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यावर काय म्हणाले ते पहा या व्हीडिओमधून
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
