एकनाथ शिंदे विधानभवनात येताच त्यांनी ठाकरेंच्या आमदाराच्या खांद्यावर हात का ठेवला?
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यावेळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात येताच त्यांनी ठाकरेंच्या आमदाराच्या खांद्यावर हात ठेवला