ठाकरेंच्या सभेआधीच चंद्रकांत खैरेंवर शब्द मागे घेण्याची वेळ का आली?

मुंबई तक

02 Jun 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:00 PM)

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने एमआयएम आणि ‘वंचित’ला एक हजार कोटी रुपये दिल्याचा आरोप चंद्रकांत खैरेंनी केला होता. आता त्याच मुद्द्याला धरून एमआयआम आणि वंचितकडून चंद्रकांत खैरेंना जाब विचारला जातोय

Google CTA