नितेश राणेंना कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल का केलं?

मुंबई तक कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात आमदार नितेश राणे यांच्यावर उपचार सुरु आहेत. फिजिओथेरोपीद्वारे उपचार देण्यात येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. नितेश राणेंना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. दर चार तासाला त्यांचा ECG तपासणी करण्यात येत आहे. डॉक्टरांची विशेष टीम नितेश राणे यांच्यासोबत असल्याची माहिती डॉ. गिरीश कांबळे यांनी दिली आहे.

मुंबई तक

08 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:20 PM)

follow google news

मुंबई तक कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात आमदार नितेश राणे यांच्यावर उपचार सुरु आहेत. फिजिओथेरोपीद्वारे उपचार देण्यात येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. नितेश राणेंना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. दर चार तासाला त्यांचा ECG तपासणी करण्यात येत आहे. डॉक्टरांची विशेष टीम नितेश राणे यांच्यासोबत असल्याची माहिती डॉ. गिरीश कांबळे यांनी दिली आहे.

    follow whatsapp