मुंबई तक नितेश राणेंनी याआधी अनेकदा ठाकरे सरकारवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर तसंच शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांनी आव्हानाची भाषा केली आहे. मात्र संतोष परब हल्ला प्रकरणात कोर्टात शरण गेलेले नितेश राणेंनी यांनी आता माघार घेतली का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
