समजून घ्या : परदेशी लसींचं भारतात घोडं कुठे अडलंय? समजून घ्या

भारतात 21 कोटीच नागरिकांना आतापर्यंत कोरोना लसीचा किमान एक डोस तरी मिळालाय, महाराष्ट्रात तर ही संख्या अवघी 2 कोटी आहे….आणि त्यामुळेच अनेकांच्या मनात प्रश्न आहे की मला लस मिळणार कधी? हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे भारतात अजूनही म्हणाव्या तितक्या लसी उपलब्ध नाहीत….त्यामुळे भारत सरकार परदेशी लसींना मान्यता का बरं देत नाही? भारतात फायझर, मॉर्डना, जॉन्सन […]

मुंबई तक

02 Jun 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:40 PM)

follow google news

भारतात 21 कोटीच नागरिकांना आतापर्यंत कोरोना लसीचा किमान एक डोस तरी मिळालाय, महाराष्ट्रात तर ही संख्या अवघी 2 कोटी आहे….आणि त्यामुळेच अनेकांच्या मनात प्रश्न आहे की मला लस मिळणार कधी? हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे भारतात अजूनही म्हणाव्या तितक्या लसी उपलब्ध नाहीत….त्यामुळे भारत सरकार परदेशी लसींना मान्यता का बरं देत नाही? भारतात फायझर, मॉर्डना, जॉन्सन अँड जॉन्सन या लशी का येत नाही? असे एक ना अनेक प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांना पडलेले आहेत. त्यामुळे या परदेशी लसींचं घोडं नेमकं कुठे अडलंय, सोप्या शब्दांत समजून घेऊयात…

    follow whatsapp