समीर वानखेडेंना क्लिनचीट देण्याची घाई का – नवाब मलिक

मुंबई तक अनुसूचित जाती आयोगाचे प्रमुख अरुण हलदार यांनी समीर वानखेडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटूंबियांची भेट घेणं आणि त्यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचं जाहीर करणं हे नियमानुसार योग्य नाह अशी माहित नवाब मलिक यांनी दिली. तसंच त्यांच्याविरोधात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही दिला.

मुंबई तक

01 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:32 PM)

follow google news

मुंबई तक अनुसूचित जाती आयोगाचे प्रमुख अरुण हलदार यांनी समीर वानखेडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटूंबियांची भेट घेणं आणि त्यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचं जाहीर करणं हे नियमानुसार योग्य नाह अशी माहित नवाब मलिक यांनी दिली. तसंच त्यांच्याविरोधात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही दिला.

    follow whatsapp