भाजप-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? अमित शाहांचा मेसेज काय?

Amit Shah यांनी Uddhav Thakceray यांना बिहारमधून काय मेसेज दिला? | Nitish Kumar | Shiv Sena | Mumbai

मुंबई तक

03 Apr 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:40 PM)

follow google news

शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे-फडणवीसांची विधान भवनाच्या दारातच भेट झाली. ही भेट म्हणजे योगायोग की घडवून आणलेला योग, अशा चर्चा सुरू झाल्या. यातून ठाकरे आणि भाजप पुन्हा हातमिळवणी करणार का, शिंदेंना सोबत घेऊनही मतांची गोळीबेरीज जमत नसल्याने भाजप नव्या जुळवाजुळवीच्या तयारीत आहे, अशा चर्चांना उधाण आलं. याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे निवडणूक चाणक्य अमित शाहांचं विधान समोर आलंय. अमित शाह नितीन कुमारांबद्दल बोलताना ठाकरेंसाठी काय मेसेज दिला आणि त्याचा अर्थ काय हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

Will BJP-Uddhav Thackeray come together again? What is Amit Shah’s message?

    follow whatsapp