अवघा महाराष्ट्र हा गेल्या काही दिवसांपासून अनेक वेगवेगळ्या विषयांवरुन ढवळून निघत आहेत. मात्र, सध्या ज्या विषयावरुन संपूर्ण राज्यात चर्चा सुरु आहे तो म्हणजे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली कार, त्याच कारचा मालक मनसुख हिरेनचा मृत्यू आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याबद्दल. हा विषय नेमका आहे तरी काय याविषयी सध्या चर्चेला अक्षरश: उधाण आलं आहे. त्यामुळे जाणून घ्या याविषयी विषयाबाबत अगदी सविस्तरपणे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
